21 Mar 2023 • Episode 165 : काम न मिळाल्याने मुक्ता होते हताश
मुक्ताला घराची जबाबदारी देण्यावरून माधवी व रावसाहेब वैजयंतीला जाब विचारतात. काम न मिळाल्याने हताश झालेल्या मुक्ताला सारंग धीर देतो. रावसाहेब मुक्ताच्या काम करण्यावरून सारंगसमोर त्यांचे मत मांडतात.
Details About दार उघड बये Show:
| Release Date | 21 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
