22 Dec 2024 • Episode 441 : नाट्यगीते व भूपाळीचे सुरेल गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
मंगेश बोरगावकर 'विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा' व भाग्यश्री खानोदे 'श्रीरंगा कमलाकांता' हे नाट्यगीत गातात. पुढे, 'जैसी गंगा वाहे', 'चिन्मया सकलहृदया' या रचना व साईबाबांची भूपाळी सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 22 Dec 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|