29 Sep 2022 • Episode 4 : आई-मुलाची जोडी बनवते कोथिंबीर वडी
हर्षद आणि रोहिणी मंडलिक या आई-मुलाच्या जोडीविषयी संकर्षण त्यांच्याकडून जाणून घेतो. पुढे, हर्षद-रोहिणी कोथिंबिरीची वडी व टोमॅटोची चटणी हे पदार्थ बनवतात. संकर्षण रोहिणी यांना एक विशेष भेट देतो.
Details About आम्ही सारे खवय्ये - जोडीत गोडी Show:
Release Date | 29 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|