प्रियतमा
प्रियतमा हा २०१४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव आणि गिरीजा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेमाला जात नसते असं म्हणतात, नेमकं तेच या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. यात परशा आणि गौरीच्या प्रेमाला न्याय मिळेल का?
Details About प्रियतमा Movie:
Movie Released Date | 14 Feb 2014 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Priyatama:
1. Total Movie Duration: 1h 50m
2. Audio Language: Marathi