फत्तेशिकस्त
फत्तेशिकस्त हा २०१९ साली प्रदर्शित झालेला ऐतिहासिक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन आणि मृण्मयी देशपांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या जोरावर थेट शत्रूच्या गोटात घुसून शायिस्तेखानाला नामोहरण करण्याचा पराक्रम केला याचे उत्कृष्ट चित्रण या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
Details About फत्तेशिकस्त Movie:
Movie Released Date | 15 Nov 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Fatteshikast:
1. Total Movie Duration: 2h 23m
2. Audio Language: Marathi