19 Jun 2019 • Episode 522 : चला हवा येऊ दया - सेलिब्रिटी पॅटर्न - जून 19, 2019
चला हवा येऊ दया - होऊ दे व्हायरल ही मराठी विनोदी मालिका आहे. डॉ. निलेश साबळे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, श्रेया बुगडे यांसारखे विनोद वीर निघाले आहेत महाराष्ट्रभरातून नवीन विनोदवीरांना शोधायला. या पर्वात पाहायला मिळणार नवोदित कलाकार आणि त्यांच्या विनोदी स्किट्स.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 19 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|