28 Jan 2021 • Episode 22 : मोहितचा धूर्त डाव - येऊ कशी तशी मी नांदायला
शकूने गंमत करताच ओमकार स्वीटूसाठी अस्वस्थ झाल्याचे पाहून शकूला प्रश्न पडतो. पुढे, सर्वजण मिळून क्रिकेट खेळत असतानाच मोहित एक धूर्त डाव खेळतो. पुढे, मालविका घरी येताच स्वीटूचा तिला धक्का लागतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
| Release Date | 28 Jan 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
