02 Apr 2019 • Episode 203 : जयदीपची नाराजी दूर करायला, सोनिया ऐकवते राजनंदीनीची रेकॉर्ड केलेली गोष्ट - तुला पाहते रे
रुपाली विभक्त झालेल्या आई वडिलांबद्दल बोलताना, ईशाला विक्रांतवर विश्वास ठेवायला सांगते. खोलीत कोंडून घेतलेल्या जयदीपला शांत करण्यासाठी सोन्या राजनंदीनीचं रेकॉर्डिंग ऐकवते.
Details About तुला पाहते रे Show:
| Release Date | 2 Apr 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
