06 Apr 2019 • Episode 207 : राजनंदनीचं सत्य समजताच ईशाला बसतो धक्का - तुला पाहते रे
गजा पाटीलची ओळख परांजपेंकडून कळताच, ईशा बुचकळ्यात पडते. सर्व मालमत्ता ईशाच्या नावे करण्याचा निर्णय आईसाहेब, ईशा आणि विक्रांतला सांगतात. राजनंदीनीबद्दलच्या सत्याने ईशाला धक्का बसतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 6 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|