06 Dec 2025 • Episode 267 : रामपुरे कुटुंबीय करतात देवीची आरती - तुला जपणार आहे
तुला जपणार आहे मालिकेच्या २६७व्या भागात, रामपुरे कुटुंबीय व देवीआजी एकत्र देवीची आरती करतात. प्रसाद घ्यावा लागणार या भीतीने मंजिरी तिथून पळ काढते पण आजी तिच्या मागे जाते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About तुला जपणार आहे Show:
| Release Date | 6 Dec 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
