ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
अंजली विचारते राणाला जाब - तुझ्यात जीव रंगला

06 Apr 2017 • Episode 162 : अंजली विचारते राणाला जाब - तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला
U/A 13+
1h 30m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी

राणा व अंजली मोटरबाईकवरून प्रवासाला निघतात. राणा अंजलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती त्याच्यासोबत विचित्र वागते. राणा व अंजली रिसॉर्टवर पोहोचल्यावर रिसॉर्टचे मालक श्री. व सौ. किल्लावाला त्यांचे स्वागत करतात. राणा अंजलीला त्याच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जातो. लिहिता-वाचता येत नसल्याचे लपवून ठेवल्याबद्दलचा जाब अंजली राणाला विचारते. राणा त्याच्या अशिक्षित असण्यामुळे अंजली त्याच्यावर रागावल्याचे बरकतला सांगतो. अंजली राणावर नाराज असल्याचे श्री. किल्लावालांना समजते.

Details About तुझ्यात जीव रंगला Show:

Release Date
6 Apr 2017
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshaya Deodhar
  • Hardik Joshi
Director
  • Aniket Arun Sane
TV Shows By Language
Hindi TV Shows