09 Apr 2025 • Episode 401 : गुरुजी आदित्य व प्रीतमविषयी करतात भाकीत
आदित्य पारुला कानातले न घालण्यावरून प्रश्न विचारतो. गुरुजी आदित्यवर येणाऱ्या संकटाविषयी सांगत प्रियाला प्रीतमविषयी सावध करतात. पुढे, पारुला तिचे कानातले अहिल्यादेवीकडून भेट मिळाल्याने ती आनंदते.
Details About पारु Show:
Release Date | 9 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|