25 Jun 2024 • Episode 128 : अहिल्यादेवीला वाटते आदित्यची काळजी
अहिल्यादेवीला सत्य सांगण्यास आदित्य तिला फोन लावतो. मात्र दिशामुळे त्यांचे बोलणे होत नाही. गावातल्या शिक्षिकेचा प्रीतमबाबत एक गैरसमज होतो. अहिल्यादेवी आदित्यविषयीची काळजी श्रीकांतजवळ व्यक्त करते.
Details About पारु Show:
Release Date | 25 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|