06 Jan 2020 • Episode 12 : क्रांती जाणून घेते उत्तरा केळकर यांचा संगीतमय प्रवास – मेहफिल
मेहफिलच्या या भागात, क्रांती रेडकर कार्यक्रमाच्या पाहुण्या उत्तरा केळकर यांचे स्वागत करते. विविध गायक आपल्या सुरेल आवाजात गाजलेली भावगीते सादर करतात. उत्तरा यांनी सादर केलेल्या ‘चला जेजूरीला जाऊ’ या लावणीने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. पुढे, उत्तरा यांच्या संगीतमय प्रवासाविषयी क्रांती जाणून घेते.
Details About महफिल Show:
Release Date | 6 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|