06 Feb 2020 • Episode 8 : परीक्षकांचा स्पधर्कांना मोलाचा सल्ला- महाराष्ट्राचा सुपरस्टार
महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या या भागात, अथर्व कर्वे, दक्षता जोईल व सागर भंडगर भावस्पर्शी नाट्याचे सादरीकरण करत परीक्षकांची मने जिंकतात. नंतर, सीमा, सुमित आणि अमृताच्या नाट्याबद्दल परीक्षक नाराजी व्यक्त करतात. पुढे, शर्वरी, तेजस व विनायकसह सर्व स्पर्धकांना परीक्षक एक मोलाचा सल्ला देतात.
Details About महाराष्ट्राचा सुपरस्टर Show:
Release Date | 6 Feb 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|