09 Jun 2020 • Episode 2 : शहाणे निवासात येतो पोपटलाल - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
घरात बसले सारे मालिकेच्या या भागात, सुनैना आणि आवडाबाईच्या भांडणाने इतर सगळे वैतागलेले असतानाच शेजारचा सत्यजीत एका पोपटाला म्हणजेच पोपटलालला घेऊन घरी येतो. पोपटलालची ओळख कळताच सुनैनाला माहेरची आठवण येते. पुढे, पोपटलालने आणलेल्या भेटवस्तूवरून सगळे वाद घालतात. मात्र त्याचे सत्य कळताच सर्व अवाक होतात.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 9 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|