19 May 2021 • Episode 225 : अजितकुमारसाठी दिव्या रचते डाव
लग्नाच्या तयारीवरून सगळ्यांमध्ये वाद सुरु असल्याने डिंपल त्यात हस्तक्षेप करते. अजितकुमार त्याच्याकडे आलेल्या रुग्णांना दिव्याविरुद्ध भडकावतो. अजितकुमारविषयी दिव्याने रचलेला डाव ती शिक्रेला सांगते.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 19 May 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
