25 Sep 2023 • Episode 39 : आत्म पॅम्फ्लेट'च्या कलाकारांची उपस्थिती
आत्म पॅम्फ्लेट' व 'तीन अडकून सीताराम' सिनेमांच्या टीमचे निलेश स्वागत करतो. थुकरटवाडीकर 'वाळवणी' हा सिनेमा सादर करतात. उपस्थित पाहुणे कलाकार त्यांच्या सिनेमाच्या कथेविषयी सांगतात.
Details About चला हवा येऊ द्या - लहान तोंडी मोठा घास Show:
Release Date | 25 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|