20 Sep 2024 • Episode 348 : पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव' या अभंगाचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
प्रभाती सूर नभी रंगती' या भूपाळीनंतर 'पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव' या अभंगाचे सुरेल गायन होते. राम पंडित 'पांडुरंग त्राता पांडुरंग दाता' ही रचना व विक्रम नन्नावरे संत ज्ञानोबांचा एक अभंग गातात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 20 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|