26 Oct 2023 • Episode 18 : गवळण आणि भजनाचे भावपूर्ण सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
संतांची थोरवी व शिकवण याविषयी निवेदिका गीतांजली व जयश्री बोलतात. तुकडोजी महाराज व तुकोबांचे अभंग सादर झाल्यावर लता धुमाळ राधेची आर्तता मांडणारी गवळण आणि भाग्यश्री टिकले महालक्ष्मीचे एक भजन सादर करते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 26 Oct 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|