18 Apr 2024 • Episode 193 : रामजन्माचे गीत होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
भाग्यश्री खानोदे रामजन्माचे गीत व सागर कुलकर्णी 'येई गा तू मायबापा' हा अभंग सादर करतात. 'उद्धरिले कूळ आपण तरला' व 'घेई घेई माझे वाचे' या रचनांचे सुरेल गायन होते. पुढे, संत जनाबाईंचा एक अभंग सादर होतो.
Details About अवघा रंग एक झाला Show:
| Release Date | 18 Apr 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
