06 Aug 2020 • Episode 238 : सोहमच्या वागण्यात होतो बदल! - अग्गंबाई सासूबाई
सोहमला अचानक देवपूजा करताना पाहून व त्याच्या वागण्यातील बदल पाहून आसावरी-अभिजीत थक्क होतात. पुढे, सोहमचे अनपेक्षित प्रेमळ बोलणे व माफी मागण्याने शुभ्रा स्तब्ध होते. अभिजीत राजेंच्या नव्या हॉटेलचे उद्घाटन होते. तिथे सोहम व शुभ्राला एकत्र पाहून आसावरी व अभिजीत सुखावतात.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 6 Aug 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
