01 Jan 2020 • Episode 148 : अभिजीत रमतो आसावरीच्या आठवणीत
अग्गंबाई सासूबाईच्या या भागात, विश्वासने भाजी खाताना लावलेले गाणे ऐकून अभिजीत आसावरीच्या आठवणीत रमतो. मुसळधार पाऊस पडत असल्याने काळजीपोटी अभिजीत असावारीला फोन करतो. संपूर्ण भाग पहा फक्त zee5वर.
Details About अग्गबाई सासूबाई Show:
Release Date | 1 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|