20 Aug 2020 • Episode 250 : अभिजीत होतो बबड्या - अग्गंबाई सासूबाई
आसावरीला तिची चूक उमगावी म्हणून अभिजीत 'बबड्या'सारखे वागू लागतो. यात त्याला शुभ्रा साथ देते. आपण बबड्यासारखे वागल्याने आसावरीला त्रास होतोय हे लक्षात येत असल्याने अभिजीतला वाईटही वाटते. अभिजीतचे वागणे पाहून आसावरी व सोहमला मात्र धक्का बसतो. बघा अग्गंबाई सासूबाई टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 20 Aug 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|