30 Jan 2023 • Episode 7 : नूतनचा अमुल्याबाबत होतो गैरसमज
सुमती वेदांतच्या आजीशी आरती-अमुल्याची ओळख करून देते. अमुल्या तिला सापडलेला आजीचा हार परत करण्यासाठी आजीला शोधतानाच वीज जाते. वीज परत येताच नूतन तिच्या खोलीत अमुल्याला पाहते व तिचा एक गैरसमज होतो.
Details About ३६ गुणी जोडी Show:
| Release Date | 30 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
