24 Jun 2019 • Episode 524 : पिता-पुत्र जावेद जाफरी व मिजान जाफरीच्या नृत्याने कार्यक्रमाला रंगत - चला हवा येऊ द्या
ऑडिओ भाषा :
शैली :
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, जावेद जाफरी व मिजान जाफरीच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात होते. मलाल सिनेमाच्या टिमसोबत मैत्रीणींचा कट्टामध्ये काही स्त्री कलाकार सहभागी होतात. थुकरटवाडीच्या ‘चालुबाज’ सिनेमातून व सोलिब्रेटी पॅटर्नमधील स्पर्धकांच्या विनोदी कौशल्याने हास्य धमाका अनुभवायला मिळतो.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 24 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|