13 Oct 2021 • रॉकी-चिन्या करतात मोहितला मुद्दाम मारहाण
स्वीटूकडून तूप लावून घेण्यासाठी मोहित हात भाजल्याचे नाटक करतो. मोहितच्या आरामासाठी साळवी घराबाहेर झोपतात. स्वीटू-ओमकार एकमेकांविषयी विचार करतात. रॉकी-चिन्या मुद्दाम चोर समजून मोहितला मारहाण करतात.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
| Release Date | 13 Oct 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

