Back
रोहन स्वानंदीला भेटण्यास सांगतो एका मुलाला

13 Aug 2025 • Episode 3 : रोहन स्वानंदीला भेटण्यास सांगतो एका मुलाला

समरची काकी, मल्लिका मुद्दाम त्याला त्याच्या अठराव्या वाढदिवशी घडलेली घटना आठवून देत त्याची माफी मागते. स्वानंदीचा भाऊ, रोहन त्याची प्रेयसी अधिराविषयी मत मांडत स्वानंदीला एका मुलाला भेटण्यास तयार करतो.

Details About वीण दोघांतली ही तुटेना Show:

Release Date
13 Aug 2025
Genres
  • ड्रामा
  • Romance
  • Family
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Subodh Bhave
  • Tejashree Pradhan
Director
  • Chandrakant Gaikwad