Back
भुवनेश्वरी घेते शाळेबाबत एक निर्णय

16 Mar 2023 • Episode 4 : भुवनेश्वरी घेते शाळेबाबत एक निर्णय

भुवनेश्वरी तिचे नुकसान टाळण्यासाठी शाळा बंद करण्याचे ठरवते. अधिपतीने सुचवलेल्या मुद्द्यामुळे ती शाळेबाबत एक निर्णय घेते. अक्षराला बैठकीला बोलावण्यास आलेल्या अधिपतीला ती त्याच्या वागण्यावरून सुनावते.

Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:

Release Date
16 Mar 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kavita Lad Medhekar
  • Hrishikesh Shelar
  • Shivani Rangole
Director
  • Chandrkant Gaikwad