Back
बजरंग धमकावतो अक्षराला

27 Apr 2023 • Episode 40 : बजरंग धमकावतो अक्षराला

बजरंग तुरुंगातून सुटल्याचे अक्षरा घरच्यांना सांगते. कमलच्या आग्रहामुळे ती पुन्हा घराबाहेर पडते पण बजरंग तिला पुन्हा अडवतो व धमकावतो. दरम्यान, अधिपती अक्षराच्या घरी जाऊन तिची माफी मागायचे ठरवतो.

Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:

Release Date
27 Apr 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kavita Lad Medhekar
  • Hrishikesh Shelar
  • Shivani Rangole
Director
  • Chandrkant Gaikwad