Back
अक्षरा ठरवते लग्न करण्याचे

30 Aug 2023 • Episode 151 : अक्षरा ठरवते लग्न करण्याचे

अक्षरा निखिलच्या आई-वडिलांना भेटते व ते त्यांची अट तिच्यासमोर ठेवतात. त्यामुळे कोंडीत अडकलेली अक्षरा लग्न करायचे ठरवते व निखिल हे भुवनेश्वरीला सांगतो. पुढे, अक्षरासाठी आलेले स्थळ, सर्वज्ञ व ती भेटतात.

Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:

Release Date
30 Aug 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kavita Lad Medhekar
  • Hrishikesh Shelar
  • Shivani Rangole
Director
  • Chandrkant Gaikwad