24 Nov 2018 • तुला पाहते रे - एपिसोड 91 - नोव्हेंबर 24, 2018
जालिंदर ईशाला फोन करून विक्रांत तिला फसवत असल्याचा अजून एक पुरावा देतो, परंतु ती त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास नकार देते. दरम्यान, जालिंदर ईशाला भेटलेल्या एका विचित्र माणसाचा फोटो पाठवतो आणि ते बघून ईशाला धक्का बसतो. नंतर, ईशाला भयंकर स्वप्न आल्याने ती दचकून उठते. दुसऱ्या दिवशी, सकाळी उठल्यावर ईशा तिच्या बाबतीत घडणारा सर्व प्रकार विक्रांतला सांगायचे ठरविते. दरम्यान, ईशा पुन्हा त्या अनोळखी माणसाला भेटते. शेवटी, 'छोटा रिचार्ज पॅक' ला जागतिक स्तरावर यश प्राप्त झाल्यामुळे विक्रांत ऑफिसमधील सर्वांना पार्टी द्यायचे ठरवितो.
Details About तुला पाहते रे Show:
| Release Date | 24 Nov 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

