21 Aug 2018 • Episode 8 : तुला पाहते रे - एपिसोड 8 - ऑगस्ट 21, 2018
विक्रांतच्या पार्टीत मायरा निमकरांना शीतपेयामधून दारू पाजते. नंतर, मायरा आपली मैत्रीण भामिनीच्या मदतीने निमकरांना भर पार्टीत साडी नेसून दाखवण्यास सांगते. इकडे, आपल्या वडिलांना दुकानात साडी नेसायला लावली जाते हे आपल्याला अजिबात आवडत नसल्याने आपण लवकरच स्वत:च्या पायावर उभे राहणार असल्याचे इशा विक्रांतला सांगते. नंतर, आपल्या वडिलांचा अपमान झाल्याने इशा आपल्या पालकांसोबत पार्टी सोडून निघून जाते. इशाचा अपमान सहन न झाल्याने विक्रांत मायराला ओरडतो. नंतर, विक्रांत इशाच्या पार्टीचे निमंत्रण स्वीकारतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 21 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|