Back
मायाशी लग्न करण्याचा अथर्वचा निर्णय

29 Apr 2025 • Episode 64 : मायाशी लग्न करण्याचा अथर्वचा निर्णय

मायाने वेदासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने अथर्व मायाशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. दादासाहेब मंजिरीबद्दलची शंका अनन्याला सांगतो. रात्री, मंजिरी मर्जारीला भेटायला जाताना दादासाहेब तिचा पाठलाग करतो.

Details About तुला जपणार आहे Show:

Release Date
29 Apr 2025
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सुपरनॅचरल
  • Mild Threat
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pratiksha Shivankar
  • Mahima Mhatre
  • Sharvari Lohokare