18 Jun 2022 • Episode 85 : कावेरी हाकलते माईमावशी व वल्लीला घरातून
वल्ली कावेरीला सौरभ व्यसनी असल्याचे खोटे सांगते. कावेरी वल्ली व माईमावशीला घरातून हाकलते व रमालाही दुखावते. एक सोंग घेऊन सौरभ अनामिकाच्या घरी जातो. त्रासलेल्या अनामिकाला त्याच्या बोलण्याने हसू येते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 18 Jun 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|