24 Nov 2025 • Episode 94 : गुंडाला पकडण्यासाठी टीम तारिणी सज्ज
तारिणी व तिची टीम युवराजला धमकावणाऱ्या गुंडाला पकडण्यास सज्ज होते. दयानंद त्याची खंत कौशिकीसमोर व्यक्त करतो व ती त्याची समजूत काढते. युवराज लग्नमंडपात आल्यावर मालती तारिणीला त्याचे पाय धुण्यास सांगते.
Details About तारिणी Show:
| Release Date | 24 Nov 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


