23 Nov 2025 • Episode 93 : तारिणी दाखवते युवराजला भीती
खेळात तारिणीवर डाव येताच वीज जाते. संधी साधून तिला हिणवायला आलेल्या युवराजला ती एक भीती दाखवते. दयानंद देवकीच्या फोटोशी बोलतानाच पद्मिनी खोलीत येते. इशा युवराजला लग्न न करण्याचे समजवतानाच कौशिकी ऐकते.
Details About तारिणी Show:
| Release Date | 23 Nov 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


