Back
संतप्त कौशिकी तारिणीला देते ताकीद

07 Nov 2025 • Episode 77 : संतप्त कौशिकी तारिणीला देते ताकीद

गुलाबने दिलेली माहिती तारिणी सर्व कुटुंबीयांना सांगते. सर्वांनी याची शहानिशा केली असता संतप्त कौशिकी तारिणीला एक ताकीद देते. पुढे, इराने तिच्या वाढदिवसाला शेखरने येण्याचा हट्ट करताच कौशिकी चिडते.

Details About तारिणी Show:

Release Date
7 Nov 2025
Genres
  • क्राईम
  • ड्रामा
  • सस्पेन्स
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Sonar
  • Swaraj Nagargoje
  • Abhidnya Bhave
  • Avinash Narkar
  • Atul Todankar
Director
  • Bhimrao Mude