24 Aug 2018 • Episode 17 : स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 17 - ऑगस्ट 24, 2018
गिरीजा ओक गिरगाव येथील चिमुकल्या कियांश शिंदे व त्याच्या कुटुंबियांना भेटते. कियांशचे पालक उपासना आणि कन्हैया गिरीजाला कियांशच्या जन्माबद्द्ल सांगतात. कियांशच्या आनंदाची बातमी मिळाली त्या वेळीस वडिलांच्या निधनाची बातमी मिळाल्याचे कन्हैया भावुक होऊन सांगतो. कन्हैया गिरीजाला कियांशीचे नाव कसे ठेवले याबद्दल सांगतो. गिरीजा कियांशच्या आज्यांशीसुद्धा गप्पा मारते. कियांशचे पालक त्याच्या साक्षीने कियांशची काळजी घेण्याचे एकमेकांना वचन देतात. मग, ते खेळ खेळून कियांशसाठी चांदीचा बाळकृष्ण जिंकतात.
Details About स्पर्श वत्सल्याचा Show:
Release Date | 24 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|