11 May 2025 • Episode 410 : उर्मिला व दिव्यामधील वाद मिटेल का?
दिव्या सतत उर्मिलामुळे तिचे बाळ गेल्याचा आरोप करते व उर्मिला तिच्या बाजूने कोणीच बोलत नसल्याने संतापते. पुढे, सर्वजण या वादावर तोडगा काढायला जमेलेले असताना उर्मिला ठामपणे तिच्यावरील आरोप फेटाळते.
Details About शिवा Show:
| Release Date | 11 May 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


