05 May 2024 • Episode 76 : आशु-शिवा पोहोचतात एका आदिवासी पाड्यात
जंगलात चालताना घाबरलेल्या आशुच्या पाठी पळताना शिवा व तो आदिवासी पाड्यातील एका उत्सवात पोहोचतात. आशु त्या दोघांचे लग्न ठरल्याचे खोटे सांगत उत्सवात सहभागी होतो. वंदना शिवाची पत्रिका गुरुजींना दाखवते.
Details About शिवा Show:
Release Date | 5 May 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|