Back
आशु व शिवा करतात रामभाऊ-सीताला विनंती

29 Dec 2024 • Episode 283 : आशु व शिवा करतात रामभाऊ-सीताला विनंती

सीता व रामभाऊंमधील वाद पाहून आशु-शिवा त्यांना एक विनंती करतात व शिवा तिचा निर्धार सांगत घरातून निघते. सीताने जाहीर केलेला निर्णय ऐकून सर्वांना धक्का बसतो. शिवा कैलासच्या फोटोसमोर तिचे मन मोकळे करते.

Details About शिवा Show:

Release Date
29 Dec 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Purva Phadake
Director
  • Swapnil Warke