Back
अमर देतो सावलीसोबत लग्नाला होकार

04 Oct 2024 • Episode 12 : अमर देतो सावलीसोबत लग्नाला होकार

जगन्नाथ अमर देशमुखला त्याच्या योजनेत सामील करतो. कानूने स्थळाविषयी सांगताच सावलीला भैरवीसोबतचा करार आठवतो. अमरने सावलीसोबत लग्नाला होकार देताच सर्व आनंदतात व लग्नखर्चासाठी सखदेव घर विकायचे सुचवतो.

Details About सावळ्याची जणू सावली Show:

Release Date
4 Oct 2024
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prapti Redkar
  • Sainkeet Kamat
  • Sulekha Talwalkar
  • Megha Dhade
  • Veena Jagtap