Back
सत्यवानवर होतो मधमाश्यांचा हल्ला

12 Jul 2022 • Episode 27 : सत्यवानवर होतो मधमाश्यांचा हल्ला

भिंतीजवळ जाण्यावरून आयो सत्यवानला उलटे टांगून शिक्षा करते. सर्व महिला मधाच्या शोधात रानात जातात. तर, सत्यवान व जांभळ्या-करवंद्याही एका सशाच्या मागे रानात जातात. नंतर, मधमाश्या सत्यवानवर हल्ला करतात.

Details About सत्यवान-सावित्री Show:

Release Date
12 Jul 2022
Genres
  • मायथोलॉजी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vedangi Kulkarni
  • Aditya Durve
  • Radha Dharne
Director
  • Santosh Kolhe