12 Sep 2023 • Episode 20 : ओवीच्या वागण्याने आजीचा तिळपापड
ओवीने रघुनाथला सुनावताच लाली व बंधू संतापतात. नंतर, विजय संध्याला अग्नी देतो. लालीकडून ओवीच्या वागण्याविषयी कळताच आजीचा तिळपापड होतो. रघुनाथचे संध्याच्या कार्याबाबतचे वक्तव्य ऐकून सर्वांना धक्का बसतो.
Details About सारं काही तिच्यासाठी Show:
Release Date | 12 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|