09 Aug 2018 • Episode 19 : संगीत सम्राट सीजन 2 – एपिसोड 19 – ऑगस्ट 9, 2018
आजच्या भागात सुरसाज विदर्भ आणि लायदार मराठवाडामध्ये संगीताचा सामना रंगला. यावेळी, हरगुन कौरने ‘येऊ कशी प्रिया’ हे प्रसिद्ध चित्रपटगीत वेगळ्या थाटात सादर केल्याने परीक्षक भारावले. नंतर, राहुल सक्सेनाने फॅन्ड्रि चित्रपतील जीव झाला वेडापिसा हे गीत आपल्या खास शैलीत गायले. अभिजीत कोसंबीच्या भवानी आईच्या गोंधळाने रंगमंचाला गाभार्याचे स्वरूप आले. नंतर, अविनाश हर्डीकर यांच्या हार्मोनियम वादनाचे विशेष कौतुक झाले. नंतर, आजच्या भागात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आनंद शिंदे यांनी पारंपरिक गीते गायली.
Details About संगीत सम्राट सीझन 2 Show:
| Release Date | 9 Aug 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|


