Back
विरोचक करतो फाल्गुनीला वश

28 Apr 2024 • Episode 529 : विरोचक करतो फाल्गुनीला वश

फाल्गुनी तिच्या खोलीत आलेल्या अद्वैत-नेत्रासोबत खोटे बोलते. दुसऱ्या दिवशी, फाल्गुनीचे वागणे पाहून सर्वांना धक्का बसतो. फाल्गुनीलाही विरोचकाने वश केल्याने तेजस चिडतो पण नेत्रा त्याला आश्वस्त करते.

Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:

Release Date
28 Apr 2024
Genres
  • ड्रामा
  • सुपरनॅचरल
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Titeeksha Tawde
  • Ajinkya Nanaware
  • Aishwarya Narkar
Director
  • Jayant Pandurang Pawar