Back
नेत्राला मिळतो पद्माकरबाबत संकेत

29 Sep 2023 • Episode 339 : नेत्राला मिळतो पद्माकरबाबत संकेत

रुपाली मनीषाबाबतची खात्री इंद्राणीला देते. पद्माकरबाबत मिळालेल्या संकेताविषयी नेत्रा इंद्राणीला सांगते व तिच्याकडे मदत मागते. शेखरच्या सांगण्याप्रमाणे या संकेताबद्दल नेत्रा अद्वैतला सांगते.

Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:

Release Date
29 Sep 2023
Genres
  • ड्रामा
  • सुपरनॅचरल
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Titeeksha Tawde
  • Ajinkya Nanaware
  • Aishwarya Narkar
Director
  • Jayant Pandurang Pawar