24 Mar 2023 • Episode 173 : नेत्राचे मन वाचण्यात इंद्राणी असमर्थ
इंद्राणीने घरातील सगळ्यांच्या मनातील अचूक ओळखल्याने सर्वच थक्क होतात. मात्र नेत्राच्या मनातील काहीच ऐकू न आल्याने इंद्राणी चकित होते. पुढे, इंद्राणी घरात राहायला येणार असल्याचे पद्मजा शेखरला सांगते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
| Release Date | 24 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
