02 Jan 2025 • Episode 252 : विशाखा तनयाच्या चुकीवरून तिला सुनावते
तनया वसुने कानाखाली मारल्याचे सांगत सर्वांना खोटी कहाणी सांगते. मात्र विशाखा सर्वांसमोर तनयाच्या चुकीवरून तिला सुनावते व कानाखाली मारते. तनया जयश्रीची माफी मागते व तेव्हाच वसुमुळे अडचणीत येते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 2 Jan 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

